ग्रामपंचायत जिबगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम

ग्रामपंचायत जिबगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम


सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता गोलेपल्लीवार मो. ९६२३४९४९३५


सावली- सावली तालुका पासुन ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिबगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत वृक्ष लागवड करण्याचे जिल्हा परिषदेच्या सुचनेनुसार वृक्ष लागवड करण्यात आली.सदर वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित ग्रामपंचायत उपसंपच पुरुषोत्तम चुदरी . ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार .मधुकर गेडाम ग्रामपंचायत सचिव साहेब . रोजगार सेवक कुंजन गांगरेड्डीवार  ग्रामपंचायत शिपाई विश्वनाथ चुदरी. सुरेश भोयर गावातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler