प्रहार चालक मालक संघटनेच्या वतीने मोहरम निमित्य शरबत वितरण,,
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली शहर प्रतिनिधी
प्रहार चालक मालक संगटनेच्या वतीने खास मोहरम या सनानिमित्य विधिवत पूजा अर्चा करून धानोरा रोड प्रहार सुमो पॉईंट येथे शरबत चे वितरण करण्यात आले,
यावेळी श्री इम्रान भाई पठाण,श्री जमीर भाई शेख,श्री अशपक पठाण, राजिक भाई शेख,श्री मुरली दादा गोहणे,श्री मनोज दादा गवारे,श्री आकाश धंदरे,स्वप्नील दादा मने,राजू भाऊ विरवार,गुरुदेव दादा नैताम,भैयाजी आत्राम,मिलिंद खेवले या शुभ प्रसंगी आवर्जून उपस्थीत होते,,

