पट्टेदार वाघाचा गोऱ्या वर हल्ला हल्ल्यात गोरा थोडक्यात बचावला

पट्टेदार वाघाचा गोऱ्या वर हल्ला हल्ल्यात गोरा थोडक्यात बचावला

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058

खांबाडा :- कोसरसार वरून च जवळ असलेल्या सिंदोला जंगलात नेहमी प्रमाणे गुराखी कोसरसार येथील जनावरे चारन्या साठी जंगलाच्या दिशेने गेला रोज प्रमाणे आज पण सायंकाळ झाली आणि सर्व जनावरे घेऊन गावाकडे निघाला तर काय त्यातील एक गोरा दिसत नवता हे गुऱ्हाखी च्या लक्षात येताच त्यांनी चौकशी केली असता त्याचा आवाज आला गुऱ्हाखी धावत गेला असता पट्टेदार वाघाने सायंकाळी 5 च्या सुमारास हल्ला चढवला होता आणि गुऱ्याख्या च्या चत्राईने पट्टेदार वाघाने पळ काढला आणि गोरा थोडक्यात बचावला गोरा कोसरसार येथील गजानन कवडुजी मेश्राम यांचा आहे पट्टेदार वाघाची हाकुल गेल्या काही दिवसांपासून आहे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या पट्टेदार वाघाला जेर बंद करा अशी गावकर्यांची मागणी आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler