आ. गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सावली तालुका काँग्रेस कमिटीचे निदर्शने
सावली तालुका प्रतीनीधी
उमेश गोलेपल्लीवार मो.9623494935
सावली- मा ना विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर खोटे आरोप करून आपल्याला भाजप पक्षात नाव व्हावं या उद्देशाने आ. गोपीचंद पडळकर तथ्यहीन आरोप केले. मा ना विजयभाऊ वडेट्टीवार हे बहुजन हितासाठी लढणारे नेते आहेत व गोर गरीब सर्वसामान्य जनतेचे कैवारी आहेत असल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी निषेध मोर्चाचे आयोजन तालुका काँग्रेस कमिटी सावली च्या वतीने सावली बस स्थानक परिसरात करण्यात आले यावेळी संदीप पाटील गडडमवार सचिव महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटी, सदस्य जिल्हा नियोजन विकास समिती सदस्य चंद्रपूर, दिनेश पाटील चिटनूरवार सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,सदस्य खनिज विकास महामंडळ चंद्रपूर,नितीनभाऊ गोहणे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सावली,विजयभाऊ कोरेवार सभापती पंचायत समिती सावली,राकेश भाऊ गडडमवार अध्यक्ष निराधार योजना,युवराज पाटील शेरकी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सावली,आशिषभाऊ मनबत्तूनवार अध्यक्ष युवक काँग्रेस सावली,सौ उषाताई भोयर अध्यक्ष महिला काँग्रेस सावली,नितीन दुवावार अध्यक्ष शहर युवक काँग्रेस, विजयभाऊ मुत्यालवार अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी सावली,निखीलभाऊ सुरमवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली, मनीषाताई जवादे सदस्या पंचायत समिती सावली,उर्मिला तरारे सदस्या पंचायत समिती सावली,संगीता ताई चौधरी सदस्या पंचायत समिती सावली,भोगेश्वर मोहूर्ले माजी उपाध्यक्ष नगर पंचायत सावली, यासोबत सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
