कर्तव्यदक्ष वसहाय्यक पोलिस अधीक्षक नितिन बगाटे याना पुष्पवृष्टि करुण दिला निरोप.
चिमूर वरुण रत्नागिरी येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून झाली बदली.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
गेल्या एक वर्षात चिमूर उपविभाग पोलिस दलाचा चेहरा मोहरा बदलवणाऱ्या सहायक पोलिस नीरीक्षक अधीक्षक नितिन बगाटे यांची चिमूर वरुण रत्नागिरी अप्पर पोलिस अधीक्षक पदी बदली झाली, तय्यामुळे आज त्याना निरोप देण्यात आला, निरोप देताना पोलिस कर्मचारी भावनिक झाले होते,सहाय्यक पोलिस अधीक्षक नीतिन बगाटे परभणी वरुण चिमूर येथे रुजू होताच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून चिमूरच्या नागरिकांमधे स्वतःची ओळख निर्माण केली, चिमूर च्या वाहतूक व्यवस्थेवर त्यानी लक्ष केंद्रित करून वाहतुकीचा त्रास कमी केला, खाकी वर्दीच्या पलीकडे जाऊन चिमूर शहरात, वृक्षारोपण, मयारेथान स्पर्धा, व गरजुना पोलिस वर्गनितुन आर्थिक मदत सर्व सामान्य मानसाचा फोन उचलून त्वरीत त्यांना आपल्या मार्फत सहकार्य मदत न्याय मिळेल यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेत.त्याच्या अश्याच या त्यानी त्यांच्या कार्यकालात केले असल्यामुळे चिमूर शहरातील नागरिकांच्या गळ्यातिल अल्पावधित ताईत बनुन गेले. चिमूर येथील प्रसिद्ध श्रीहरी बालाजी महाराज घोड़ा रथ यात्रेत लाखोची भीड़ असते पन नितिन बगाटें यांचे हाकेला ओ देत कोरोना काळात ति संख्या 100 वर आनन्यात यश आले कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांना अनेक संघटनेचे नागरीक, पुष्पवृष्टि करीत निरोप देण्यात आला, यावेळी चिुमुर पोलिस स्टेशन चे पोलिस नीरीक्षक मनोज गभने, सहायक पोलिस नीरीक्षक मंगेश मोहोड़ सह सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते, भावनिक वातावरनात त्याना निरोप देण्यात आला.