दहा दिवसाच्या आत एैवध्य रेती तस्करींची टॅक्टरे बंद करून रस्ता त्वरित बनवुन द्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गडबोरी वासीय नागरीकांनी तहसीलदार सीन्देवाही यांना दिले निवेदन
संपादक:- आशु लामसोगे
8855034555

सींन्देवाही:- गडबोरी ते चिचबोडी वाटर सप्लाई कडे जानारा तीन की, मी, रस्ता या रस्ताने रहदारी करनारे ४०,ते ५० शेतकरी त्या रस्त्यावर अवलंबून आहेत त्या रस्त्याने दररोज रात्रभर १५ ते २० एैवध्य रेती तस्करींची टॅक्टर वाहने मोठ्या प्रमाणात चालतात त्या एैवध्य वाहतुकीमुळे हा रस्ता संपुर्ण चिखलमय व ऊखळलेला आहे सध्या शेतीची हंगीमे मोठ्या प्रमाणात सुरू आहे शेतकरी बांधवांनी कर्ज काढुन नुकतीच पिकाची लागवड केली आहे आनी त्या रस्त्याने सध्याच्या परिस्थितीत या एैवध्य रेती तस्करीच्या वाहतुकीमुळे बैल बंडी सुद्धा जाऊ शकत नाही साधी टुव्हीवर सायकल सुद्धा जाऊ शकत नाही त्यामुळे रस्त्याने रहदारी करणार्या शेतकर्यांनी आम्ही शेतात जायच कस हा मोठा प्रश्न पडला असुन नाहक असा त्रास सहन करावा लागतो आहे शेतकर्यांना रस्त्याने रहदारी करत असतांना पिकाला द्यायला खत सुद्धा डोक्यावर घेऊन जाव लागतो त्यामुळे शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागत आहे, त्याचप्रमाणे त्या रस्त्यावर वाॅटर सप्लाई पाण्याची टाकी असल्यामुळे ग्रामपंचायत चपराशी यांना मोटार चालू बंद करण्यासाठी वारंवार जाव लागत असून त्यांना सुद्धा नाहक असा त्रास सहन करावा लागतो, करीता ३ की, मी, चा रस्ता शेतकर्यांच्या जनावरांच्या जीवनाशी खेळत आहे, ही खुप गंभीर बाब असुन येत्या दहा दिवसाच्या आत एैवध्य रेती तस्करीची वाहतुक बंद करुन येत्या दहा दिवसाच्या आत त्या रस्त्याची दुरस्ती करुन द्यावी, ही मागणी दहा दिवसाच्या आत पुर्ण न झाल्यास मा:राज्यमंत्री बच्चू भाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असाही ईशारा त्या निवेदनाद्वारे देण्यात आला, उपस्थित, रोशन सोनवाणे, जयंत रामटेके, नंदु, नेवारे, सुरज कोडापे, योगेश खडसींगे, भुषण मलकमवार, सुभाष मेश्राम, नंदु दलाल, आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.