ब्रेकिंग.. भद्रावती तालुक्यातील परोधी येथील नळाच्या पाण्यामध्ये आढळला जरू.....

ब्रेकिंग.. भद्रावती तालुक्यातील परोधी येथील नळाच्या पाण्यामध्ये आढळला जरू.....


वरोरा तालुका ग्रामिण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808


भद्रावती तालुक्यातील परोधी गावातील किसान युवा क्रांती संघटनेचे भद्रावती तालुका अध्यक्ष रवींद्र गेजीक याच्या घरी नळाच्या पाण्यामध्ये आढळला जरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शुद्ध पाण्याचा प्रश्न मुख्य स्वरूपात आहे असं म्हणता येत नाही. शेवटी पाणी हा माणसाचा मूलभूत गरजाची वस्तू असून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे माणसाला आजारी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे गावातील पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील नागरिकांनमधे त्याबद्दलचा रोष निर्माण होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler