साप... एकच शब्द, भाऊ साप निघाला आहे
उमरेड तालुका प्रतिनिधी
मनोज चाचरकर 9970643453
सापाला शेतकर्यांचा मित्र समजले जातात ॑ अशा या शेतकऱ्याचा मित्राचे जीव घेणे उचित नाही. त्यांची मिञ म्हणून मनुन आकाश भाऊ लेंडे दिवसा असो किंवा रात्र कॉल केला असता. पहिल्या रिंग मध्ये, "बोला भाऊ काय सेवा आहे". कुठे साप निघाले आहे. मी त्या ठिकाणी त्वरित पाच ते दहा मिनिटात पोहोचतो असे सांगत त्या स्पॉटवर ते त्वरित पोचतात. असाच एक प्रकार नुकताच घडला आकाश भाऊ ला रात्री साडेबारा वाजता च्या सुमारास अमित भाऊ लाडेकर व अविनाश बालपांडे ,हिरवा तलाव, झाडे मुल्ला, उमरेड या एरिया मधून यांचा फोन आला असता त्यांनी साप निघाल्याची माहिती आकाश भाऊ लेंडे यांना दिली. आकाश भाऊ घटनास्थळी त्वरित पाच ते दहा मिनिटात पोहोचेले सापाच्या शोध घेण्यास सुरुवात केली ही मोहीम हातात घेली, साप शोधन्यात यश आले. बघतोय काय तर कोब्रा जातीच्या विषारी साप त्यांना गवसला, हा भीतीदायक दृश्य पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. विषारी सापान पासून आकाश भाऊ ही जीव वाचविण्याबद्दल ची तळमळ खरंच कौतुकास्पद आहे, त्यांना राबवलेल्या त्या मोहिमेबद्दल जनतेनी तर खुप कौतुक केले व धन्यवाद मानले.
