चिमूर तालुका कांग्रेस कमिटीची बैठक संपन्न
गटबाजीकडे लक्ष न देता पक्षाचे संघटन मजबूत करा- डॉ.सतिशभाऊ वारजूकर
चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
आज दि.९.९.२०२१ ला तालुका कांग्रेस कार्यालय वारजूकर भवन चिमूर येथे आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या उपस्थितीत चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके यांनी बैठकीचे आयोजन केले या बैठकी दरम्यान उपस्थित कांग्रेस पदाधिकारी व कार्यकत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या गावातील व सर्कल मधील समस्या सांगितल्या या वेळी जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते अहमद भाई शेख,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी संघटक विजयजी डाबरे,चिमूर तालुका महिला कांग्रेस कमिटी अध्यक्ष सविताताई चौधरी,पंचायत समिती चिमूर सभापती लताताई पिसे,तालुका युवक कांग्रेस महिला युवती,अध्यक्ष वैशालीताई शेंडे युवक अध्यक्ष प्रशांत डवले,खडसंगी सर्कल प्रमुख विनोदभाऊ रणदिवे,मासळ सर्कल प्रमुख,रहेमान पठाण,माजी जिल्हा महासचिव अविनाश अगडे,माजी विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील,शांतारामजी सेलवटकर,ओमभाऊ खैरे, भिसी शहर अध्यक्ष विजयजी मेहर,रुपचंदशात्रकार,पप्पूभाई शेख,विलास पिसे,गीतातताई रानडे,माधुरीताई रेवतकर,ममता भीमटे,प्रीतीताई दिडमुठे,अभिलाषा सिरभये,प्रजवलाताई गावंडे,जयमाला बोरकर,दीक्षाताई भगत,संगीताताई गिरडे, दिनकरजी शिनगारे,रामदासजी चौधरी,अजय जंगीडवार,दीपक झोडे,सुनील भजबुजे,शुभम पारखी,प्रवीण जीवतोडे,पंकज रेवतकर,महिंद्र भिमटे,मंगेश रणदिवे,नागेंद्र चट्टे, सुभाष बन्सोड,अमित मेश्राम, मंगेश घ्यार प्रमोद दाभेकर,विलास पिसे,अन्सारी ताई,गेडाम ताई ,देवानंद गावंडे,अमेय नाईक ,जावेदभाई, आकाश श्रीरामे, अनिल लोणारे,श्रावनजी पाचभाई ,अविनाश केराम,ढेपाले साहेब,संदीप क्षीरसागर,नागोसे,दिलीप सूर व संपूर्ण चिमूर तालुक्यातील कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
