औरंगाबाद MIDC चे युवा उद्योजक अनिरुद्ध जगताप साहेब यांच्या घरी

 औरंगाबाद MIDC चे युवा उद्योजक अनिरुद्ध जगताप साहेब यांच्या घरी

 औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जगताप

औरंगाबाद MIDC चे युवा उद्योजक अनिरुद्ध जगताप साहेब यांच्या घरी महालक्ष्मी ची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी बोलताना त्यांच्या पत्नी सौ सुमन ताई जगताप यांनी सांगितले की आमच्या परंपरेनुसार आम्ही प्रथमच या वर्षी औरंगाबाद च्या आमच्या घरी महालक्ष्मी देवीची स्थापना करत आहोत तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अतिशय मनोभावे आम्ही त्यांची पूजा व स्थापना केली. आणि आम्ही महालक्ष्मी चरणी हीच प्रार्थना केली की या कॉरोना CHYA संकटातून संपूर्ण देशाला लवकरात लवकर बाहेर काढण्याची प्रार्थना केली. यावेळी त्याठिकाणी मनीषा आल्लेवर श्वेता पांचाळ शीतल वाकचौरे संगीता चव्हाण व परिसरातील महिला भगिनी तसेच श्री अनिरुद्ध जगताप साहेब गजाजन पांचाळ अमोल आल्लेवार व इतर भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler