वं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यतिथी सप्ताहाला सुरुवात,

 वं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यतिथी सप्ताहाला सुरुवात,


गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021




     अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोली च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यतिथी सप्ताहाला सुरुवात झाली,

पहाटे 5 वाजता वं, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज समाधी स्थळाला पुष्पांजली वाहून व प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली,

     कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी मा, प्रा,श्रीनिवास वरखेडी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या शुभ हस्ते झाली, प्रमुख पाहुणे म्हणून मा, श्री,राजाभाऊ सोनटक्के  प्रजापिता ब्रह्मकुमारी गडचिरोली हे होते, श्री डॉ शिवनाथ कुंभारे अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली,

    कुलगुरू अतिथी मा, प्रा,श्रीनिवास वरखेडी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ यांनी ध्यानावर महत्व विशद केले व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा, श्री,राजाभाऊ सोनटक्के यांनी आपल्या मंत्रमुग्ध वाणीने सुंदर असे ध्यान पाठावर महत्व सांगितले, 

लगेच रामधून शहरातून काढण्यात आली,रामधून ला अनेक गुरुदेवप्रेमी हजर होते,

    याप्रसंगी श्री 92 वर्षीय दलित मित्र नानाजी वाढई महाराज हजर होते,तसेच श्री पंडित पुडके सर,श्री अरविंद पाटील वासेकर सचिव,श्री सुरेश मंडवगळे ग्रामसेवाधिकारी रामनगर, श्री सुखदेव वेठे ग्रामसेवाधिकारी गोकुलनगर, श्री शामराव नैताम ग्रामसेवाधिकारी लांझेंडा, श्री घनशामजी जेंगठे ग्रामसेवाधिकारी मूरखडा, श्री मारोतराव उईके, श्री मधुकर भोयर,श्री कवडुजी येरमे, पंकज भोगेवार सर,श्री तुषार निकुरे सर, गजानन राऊत,श्री आंनदराव कांबळे, श्री कोमेश कत्रोजवार ,सौ कायरकर मॅडम गुरुदेव सेवा मंडळाचे विद्यार्थी व विद्यार्थींनी या प्रसंगी हजर होती,

 कार्यक्रम पुढील सप्ताह भर चालणार आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler