तरुणाची गळफास घेत आत्महत्या हे

 तरुणाची गळफास घेत आत्महत्या 


गोंडपिंपरी तालुका प्रतिनिधी 

  सतीश नेवारे

   8459432185




गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील तरुण वैभव शर्मा याने घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे ला उघडकीस आली.

घटनेची माहिती धाबा उपपोलिस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे यांना मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वैभवच्या पश्चात वडील आई बहीण असा परिवार आहे.

वैभव एवढा मोठा पाऊल कोणामुळे उचलला सध्या पष्ट व्हायचा आहे. या आत्महत्या कारण काय आहे हे अजून समजलं नाही.

पुढील चौकशी धाबा पोलीस करत आहे, वैभव एकाएकी जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler