नागभिड तालुका ओला दुष्काळ जाहिर करावे,तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन.

नागभिड तालुका ओला दुष्काळ जाहिर करावे,तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन.           

नागभीड़ तालुका प्रतिनिधि

महेश आलबनकर मो 8788794129


सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तसेच  ऐन धान निसविण्याच्या वेळात पिकांवरील रोगराई मुळे  शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान  झालेले आहे. त्यामुळे यावर्षी धानाची टक्केवारी कमी होणार आहे. शासनाने नागभीड तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावे. यासाठी नागभीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक ४/१०/२०२१ ला तहसिलदार साहेबाला निवेदन देण्यात आले. यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,कोषाध्यक्ष रामकृष्णजी देशमुख,उपाध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे,कीशोरभाऊ समर्थ,जिल्हा काँग्रेस सरचिटनिस प्रा.अमिरजी धम्मानी, जि.प.सद्स्य खोजरामजी मरस्कोल्हे, जेष्ठ नेते प्रा.मोहनजी जगनाडे,सहसचिव यशवंंतभाऊ भेंडारकर, सुधाकरजी पेंदाम, नागभीड युवक शहर अध्यक्ष अमितभाऊ संदोकर, हरीषभाऊ मुळे,संजयभाऊ अगडे,विजयभाऊ अमृतकर,संजयजी साखरकर, घनश्यामजी नवघडे,बल्लुभाऊ गेटकर,मधुभाऊ बावणकर,महेश आलबनकर,बबन धारने, नंदेश्वर सातपैसे,बंटीभाऊ भंडारकर,भुषण भेंडारकर,बबनभाऊ धारणे,मुकरु महाडोळे,रविभाऊ पेंटर, तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler