युवा कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टीत प्रवेश ,,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली येथील आम आदमी पक्षाच्या जन संपर्क कार्यालयात आज विशेष सभा पार पडली जिल्हा प्रमुख बाळकृष्णभाऊ सावसाकडे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक कार्यकर्त्यांनी ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टी पक्षात प्रवेश केला,
यावेळी जिल्हा सचिव संजय वाळके ,शहरप्रमुख शाहिल बोदेले , सुरेश गेडाम,सौ निशा गेडाम ,कालिदास मेश्राम,भोला खडसे,उपस्थित होते
त्यावेळी वॉर्ड प्रमुख म्हणून भास्कर इगंळे,विक्की पेदाम, राहुल आलाम,नियुक्ती करण्यात आले व प्रफुल साखरे ,मंगेश दुर्गे,पियुष जुमनाके, प्रियांश मडावी,चेतन येनगंटीवार,पवन जुमनाके, अभिषेक गेडेकर, रुपांम दुधबळे,कोमल उंदिरवाडे,आदी कार्यकर्त्याचा प्रवेश करण्यात आले
सभे दरम्यान बाळकृष्णभाऊ सावसाकडे यांनी शहरात ,वॉर्डात पक्षाची विचारधारा जनतेपर्यन्त पोचविण्यासाठी वॉर्ड सभा ,मेळावे आयोजित करावे आणि पक्षाचे कार्यकर्ते निर्माण करावे असे आवाहन उपस्थित युवा कार्यकर्त्यांना केले,
याप्रसंगी युवा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश म्हणजेच आम आदमी पार्टी ला मिळालेली बळकटी आहे,