ढोल,ताशा व दिंडी च्या गजरात गडचिरोली वासीयांनी दिला दुर्गा,शारदा मातेला निरोप,,

 ढोल,ताशा व दिंडी च्या गजरात गडचिरोली वासीयांनी दिला दुर्गा,शारदा मातेला निरोप,,


गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021




7 ऑक्टोम्बर ला घट स्थापनेला सुरुवात झाली, त्या दिवसापासून प्रत्येक दुर्गा व शारदा मंडळात प्रत्येक दिवशी रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले,

     तसेच आज गडचिरोली शहरातील दुर्गा व शारदा मंडळानी एकत्र येऊन विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या,याप्रसंगी इंदिरा गांधी चौकातून मिरवणुकी दरम्यान काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन मधील संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती व कडेकोट बंदोबस्त लावला होता,

   मिरवणुकीदरम्यान भक्त हर्ष व उल्हासात नाचत होती,व या प्रसंगी ढोल व ताशे वाजवणारी मंळली यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते, गडचिरोली तील जनता मातेला शेवटचा निरोप देण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी मोट्या संख्येने आली होती,तसेच बालगोपालांची गर्दी पण होती,

           साऱ्या दुर्गा व शारदा मंडळाचे विसर्जन मुख्य तलावावर करण्यात आले,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler