मोकाट डुकरांना पकडून जंगलात सोडताना नगर परिषद सफाई कामगार,,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली शहरात मोकाट डुकरे फिरत असतात ही नित्याची बाब झाली आहे,पण त्या डुकरांमुडे काही ठिकाणी गंदगी पण बघावयास मिळते,
पण सद्या गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने मोकाट डुकरांना पकडून दूरवर जंगलात सोडण्याचा अभिनव उपक्रम सुरू आहे,
जेणे करून जंगलात वास्त्याव्यास असलेल्या वाघांना ही डुकराची शिकार सोयीची होईल व ते नरभक्षक होणार नाहीत व शहराकडे आपला मोर्चा वळवणार नाही,
रोज 5 ते 6 डुकरांना पकडून जंगलात सोडताना नगर परिषद सफाई कामगार दिसत आहेत,
या उपक्रमाची गडचिरोली वासीयांनी कौतुक केले आहे,