विहिरीत पडलेल्या वाघाला सहा तासात विहिरी बाहेर काढण्यात वनविभागाला यश तर पकडण्यात अपयश शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

विहिरीत पडलेल्या वाघाला सहा तासात विहिरी बाहेर काढण्यात वनविभागाला यश तर पकडण्यात अपयश शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058



वरोरा:- मोखाडा शेतशिवारात आल्फर या गावात सरपाते नामक शेतकऱ्याच्या शेतातल्या विहिरीत काल रात्री वाघ शिकारीच्या शोधात असताना विहिरीत पडला. शेतशिवारातील शेतकऱ्यांना माहिती पडल्यावर त्यांनी वनविभागाला  कडविण्यात आले आज सकाळी वनविभागा चे पथक दाखल होऊन वाघाला विहिरी बाहेर काढण्यात यश आले परंतु पकडण्यात यश आले नाही वाघ शेतशिवारात पळून गेला. या आधी या वाघाने शेतशिवारातील  अनेक जनावरे फस्त केले अशी माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली  शेतकऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आता वनविभाग ह्या वाघाचा बंदोबस्त कश्या पद्धतीने करेल याच्या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler