साखरा-मोखाळा शेती शीवारातिल विहिरीत पडला वाघ......

साखरा-मोखाळा शेती  शीवारातिल विहिरीत पडला वाघ......


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808



शेगाव बु येथून जवळच असलेल्या साखरा मोखाळा शेत,शिवारातील संजू महादेव सरपाते यांच्या शेतातील विहरीमध्ये वाघ पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर हा वाघ रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात पडल्याचे समजले जाते.वाघ विहरीमध्ये पडल्याने गावातील नागरीकांना महिती मिळाली असता.त्या ठिकाणी खूप मोठी अशी गर्दी पाहायला मिळत होती. वनविभाग अधिकारी त्या ठिकाणी तात्काळ पोहचले असून त्या वाघाला विहरिबाहेर काढण्याचे प्रयत्न करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler