चंदई नाला प्रकल्प ग्रस्त शेतकरी पुनर्वसन समस्या बाबत चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात बैठक संपन्न.
राज्य मंत्री बच्चु कडु यांच्या आदेशानुसार शेरखान पठाण शेतकर्यांना घेऊन थेट पोहचले जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे
कार्य संपादक-प्रवीन वाघे,
चंद्रपूर- जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या विस कलमी सभाग्रहात, चंदई नाला प्रकल्प ग्रस्त शेतकरी, यांच्या पूनर्वसन समसे बाबत, आढावा बैठक घेण्यात आली.
मा,नां, राज्य मंत्री बच्चू भाऊ कडु साहेब यांच्या आदेशाने,जिल्हाधिकारी चंद्रपुर यानी, चंदई नाला प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांच्या पूनर्वसन समस्या चा निवाडा करण्यासासाठी, या बैठक मध्ये लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्यात चे अधिकरी यांना त्वरित आदेश दीले, पूनर्वसन जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाला शेतकरी यांना जमीन देनण्याचेआदेश दीले व जिल्हा परीषद यानां,निमढेला ग्राम पंचायत कशी स्थापन करता येईल याबाबत ग्राम पंचायत स्थापन करण्याचे आदेश दीले , व तहसीलदार व बिडिओ याना गावाच्या सोय सूविधा पूर्न करण्याचे सुद्धा आदेश दीले,
मा,जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या अध्यक्ष खाली बैठक संपन्न झाली,या वेळी उपस्थित, प्रहार सेवक शेरखान पठान, पूनर्वसन जिल्हाधिकारी चंद्रपुर, जलसंपदा पाठबंधारे विभागातील अधिकारी, जिल्हा परीशद अधिकारी, तहसीलदार वरोरा, बिडिओ वरोरा व चिमूर ऐथिल अधिकारी उपस्थित होते, लवकरच प्रकल्प ग्रस्त शेतकरी ययांना ताकतीने न्याय मीळऊन देन्यात येईल, ही लढाई माझी गेल्या कित्येक दिवसापासून आहे.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही यासाठी कुठल्याही स्थरावर पोहचायला मी तयार आहे.असे प्रहार सेवक शेरखान पठान यांनी सांगीतले.