सावरी -गुजगव्हान सावरी खानगांव रस्ताचे डांबरीकरण करा.प्रहार सेवक विनोद उमरे यांची जि.प.बांधकाम सभापती यांच्याकडे मागणी...
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
मौजा सावरी -गुजगव्हान या गावाला जाण्यासाठी पुर्वी पासुनचा हा रस्ता आहे.या रस्त्याचे ३कि.मी.अतर असून डांबरीकरण करण्यात आले आहे तर काही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसून या रस्त्यांची खूप मोठी दूरव्यवस्था झाली आहे मौजासावरी-खानगांव या रस्त्याचे ३कि.मी.डांबरीकरण झाले आहे १०ते१५ वर्ष पूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते तेव्हापासून त्या रस्ताची कसल्याही प्रकारचे डागडूगी झालेले नाही सदर दोन्ही रस्त्याला खूप मोठें मोठें गड्डे पडलेले आहे कोणतेही वाहन नेण्याकरिता आणि ये-जा करण्याकरीता अडचणीचे होऊन धोकाद्याक झालेले आहे. तरी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष सध्याताई गुरुनुले व जि.प. बांधकाम सभापती राजू गायकवाड यांच्या कडे प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांचे सहकारी मुरलीधर रामटेके, सचिन घानोडे,लोकेश खामनकर, नारायण मत्ते,यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी केली ...