अंबुजा सिमेंट फाऊंडेशन कडून बोडखा (मो) येथे महिला दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे ८९२८८६००५८
वरोरा :-अंबुजा सिमेंट फॉउंडेशन तर्फे वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे महिला दिन साजरा करण्यात आला.
त्यावेळी माहिलानी राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योत सावित्रीदेवी फुले यांना विन्रम अभिवादन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौं. रेखाताई ना.चिडे उपसरपंच,
सौं. ज्योतीताई गो. घेणघारे ग्राम. सदस्य,बचत गट सदस्य मनिषा सं. तडस, सौं उषाताई पां.अवचट उपस्थित होत्या.
त्यावेळी महिलांनी विविध कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन अंबुजा सिमेंट फॉउंडेशनचे सदस्य रुपाली झिले मॅडम यांनी केले, तसेच या भारतभूमीवर महिलांचे कार्य खुप महान आहे महिला दिनानिमित्त मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते गणेश चिडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंबुजा सिमेंट फॉउंडेशनचे सदस्य चेतना उमरे मॅडम यांनी केले.
त्यावेळी बोडखा मोकाशी येथील सुषमाताई मेश्राम, गीताताई तुराळे, बेबीताई घेणघारे,ताराबाई आडे, अर्चनाताई पेंदोर, नीताताई चवरे,ऋषालीताई तुराळे,संगीताताई तोडासे, शुभांगीताई मेश्राम, वैशालीताई सोयाम, निताताई सराटे, प्रियाताई मेश्राम, वैशालीताई मेश्राम, मंगलाताई मेश्राम, शुभांगीताई किन्नाके, अर्चनाताई सराटे, प्रेमीलाताई अवचट, वंदनाताई पेंदोर, सविता मेश्राम, ज्योशना पेंदोर, सुनंदाताई पंधरे, गिरजाबाई पेंदोर, वर्षाताई मोकाशी, ताईबाई मेश्राम, मालाबाई तुराळे, कल्पनाताई चिडे, मनीशाताई तुराळे, घोरुडेताई, बलखंडेताई,सीताताई पेंदोर,प्रतीक्षा बलखंडे, छकली घेणघारे, माधुरीताई उगे ,नीताताई मेश्राम भारती मेश्राम, सायली तोडासे अनुसयाताई पेंदोर, कांताबाई सोयाम या सर्व बोडखा गावातील समस्त महिला, युवती उपस्थित होत्या.
महिला दिना निम्मित विविध कार्यक्रम राबविल्याने अंबुजा सिमेंट फॉउंडेशन तर्फे विजेता महिलांना पारोतोषिक देण्यात आले.
स्त्री शक्ती हीच सर्वात मोठी शक्ती आहे अशे व्यक्तव रुपाली झिले व चेतना उमरे यांनी म्हटले.