खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोरी अडगाव येथील शाळेत नवीन पेन्शन योजनेची होळी!
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो .8262087866, शासनाने सुरू केलेली नवीन पेन्शन योजना ही कर्मचाऱ्याचे हिताची नाही दुर्दैवी असून या नवीन पेन्शन योजनेची आज होळीच्या दिवशी होळी करण्यात आली. आणि जुनी पेन्शन योजना सुरू करा असे सांगून नवीन पेन्शन योजनेचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष शांताराम पांढरे व शिक्षक सेना संपर्क प्रमुख काशीराम वाघमारे शाळेचे मुख्यध्यापक चोपडे सर ,पदवीधर शिक्षक नागरिक सर ,सुवर्णा वाणि मॅडम, मनीषा होगे मॅडम, व बाठे भाऊ तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते...