तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
देऊळगाव राजा
दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे व देऊळगाव राजा शहर नगर परिषद प्राथमिक कन्या शाळा देऊळगाव राजा येथे वही पेन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यानिमित्त देऊळगाव राजा शहरातील पदधिकारी शहर अध्यक्ष बंडु राजे डोळस.तालुका अध्यक्ष विजयराज भागिले,मनसे परिवहन जिल्हा उपाध्यक्ष दत्ता जावळे,तालुका उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, तालुका उपाध्यक्ष देवानंद डिघोळे,शहर उपाध्यक्ष नवानाथ रामाणे,शहर उपाध्यक्ष बालाजी खांडेभराड,साहील मोगरकर महाराष्ट्र सैनिक गोपीनाथ गायकवाड, देवा चव्हाण,आकाश डोळस,अंकुश गव्हाळे,व पदाधिकारी व माननीय लक्ष्मण भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.