नगरपरिषद दुर्लक्षामुळे देऊळगाव राजा मध्ये नाही मुत्रीघर.
बुलढाणा जिल्हा संपादक राजेंद्र डोईफोडे.
देऊळगावराजा येथे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने योजना आणल्या जाता पण ही एक खंताची निराशेची झुकण्याची बाब आहे.
बंडू राजे डोळस मनसे शहराध्यक्ष यांनी नगर परिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन नगर परिषद यांना जाग आणून दिली. भारत स्वतंत्र होऊन साठ-सत्तर वर्षे पूर्ण झाली. पण आपल्या देऊळगाव राजा आठवडी बाजार येथे पिण्याच्या पाण्याची व मुत्री घराची सोय झाली नाही. आठवडी बाजार कर वसूल केला जातो. पण यांच्याकडे कोणतीही लक्ष नाही ही एक शर्माची बाब आहे .यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामाला सुरुवात करा. नाहीतर मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. निवेदन देताना. मनसे शहराध्यक्ष बंडू राजे डोळस .नवनाथ रामाने शहर उपाध्यक्ष. सोमनाथ शिंदे. तालुका उपाध्यक्ष .देवा चव्हाण अतिश तिडके .संजय खरात .सचिन खरात .ज्ञानेश्वर चव्हाण .आकाश डोळस .काशिनाथ गायकवाड .अशोक खरात .राहुल शेळके कार्यकर्ते उपस्थित होते.
