ब्रेकीग-24 वर्षीय तरुण युवकाने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
नेरी येथील घटना
चिमुर-प्रवीन वाघे,
गांधी वार्ड क्र,4 येथील 24 वर्षीय युवक तरुण मेघश्याम विठोबा नन्नावरे याने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा स॑पविली म्रुतक मेघश्यामचे आईवडील हे पाच वर्षापुर्वी मरन पावले.म्रुतक व त्याचा भाऊ हे दोघे भाऊ पुने येथे कंपनी मध्ये काम करायचे.मेघश्याम हा काही दिवसापुर्वी नेरी येथे आला.घरी एकटाच राहायचा दरम्यान काल रात्रीच्या वेळेस त्याने आपल्या राहत्या घरीच मजबुत रस्सा घराच्या फाट्याला बा॓धुन गळफास घेऊन स॑पविली आपली जीवनयात्रा, म्रुत्युचे कारन अघ्याप कळु शकले नाही सकाळी त्या परीसरात आजुबाजुच्या नागरीकाना गळफास घेतल्याचे दिसुन आले गावातील उपसरपंच चंद्रभान कामडी ग्रामपंचयात सदस्य पिंटु खाटीक या॓नी त्वरित चिमुर पोलीसाना माहीती दिली पिएस-आय अलीम शेख हे आपल्या टीमसह घटस्थळी दाखल होत पंचनामा करून प्रेत उततरनिय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलवीन्यात आले.म्रुत्युचे कारन अघ्याप कळु शकले नाही पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.
