बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका येथील पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय याद्वारे आजादी का अमृत महोत्सव,डॉ.सँम्युअल हँनेमान यांचे जयंती निमित्त होमिओपॅथिक रोगनिदान व औषधो पचार शिबीर संपन्न ..

 बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका येथील पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय याद्वारे आजादी का अमृत महोत्सव,डॉ.सँम्युअल हँनेमान यांचे जयंती निमित्त होमिओपॅथिक रोगनिदान व औषधो पचार शिबीर संपन्न :






 अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 8262087866, दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी स्थानिक पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय खामगाव यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव डॉ.सँम्युअल हँनेमान यांच्या जयंती निमित्त्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्फत होमिओपॅथिक रोग निदान व औषधोपचार  शिबिर संपन्न झाले.प्रत्येक गावामध्ये होमिओपॅथिक तज्ञ प्रत्येक घरा मध्ये होमिओपॅथिक औषध उपचार हे स्वप्न बाळगून पंचशील होमियोपेथिक महाविद्यालय द्वारे आज खामगाव शहरातील आईसाहेब मंगल कार्यालय घाटपुरी रोड येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक श्री.देवेंद्र देशमुख हे होते.प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. अजिंक्य कवीश्वर यांची उपस्थिती प्रा.डॉ.अनिल जी अमलकार व श्री.वानखेडे साहेब होते.यावेळीअध्यक्षीय देवेंद्र देशमुख यांनी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असूनत्याचे  महाविद्यालयीन परिवाराने स्वीकारले आहे.पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय 75 शिबिर घेण्याचे जे उद्दिष्ट घेतले आहे.या बद्दल गौरव उदगार काढले. डॉक्टर अजिंक्य कवीश्वर यांनी आपल्या भाषणात महाविद्याल याच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. तर प्रा.डॉ.अनिल.अमलकार  यांनी रुग्णसेवा बाबत महाविद्यालयीन करीत असलेल्या कार्याचा गौरव केला.परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.या  मध्ये 104 रुग्णांनी मोफत होमिओपॅथिक औषधो पचाराचा लाभ उचलाला या शिबिरामध्ये डॉ.सैयद फसीयोद्यीन डॉ.विप्लव कवीश्वर ,डॉ. अर्पणा बावस्कर,डॉ .शिल्पा कवीश्वर,डॉ .अजय काळे,यांच्या बरोबर महाविद्यालयातील एमडी डॉक्टर्स,व डॉक्टरांनी आपल्या सेवा दिल्या. शिबिराचे यशस्वीतेसाठी करिता डॉ.रियाज सैयद मोईनोदीन,उमेश तायडे,नारायण बेलोकार,सुनील गव्हांदे,डॉ.सैयद फसीयोद्यीन ,यांनी आर्थिक परिश्रम घेतले संचालन,यांनीआभार प्रदर्शन डॉक्टर.विप्लव कवीश्वर  यांनी केले.डॉक्टर सैयद समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना पी .एच. एम .सी. 9226730964,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler