श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव

 श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव 





राजेंद्र डोईफोडे जिल्हा संपादक बुलढाणा

पांगरी माळी तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा चैत्र दिनांक 24/4/2022   दोन वर्षापासून कोरोणा असल्यामुळे यावर्षी यात्रा पूर्ण भरत आहे. दरवर्षीप्रमाणे कीर्तन कुस्त्या देवीचे सॉंग महाप्रसाद होणार आहे. 24/4/2022 रविवार सोपान महाराज शास्त्री हिंगोली यांचे कीर्तन पांगरी येथे होणार आहे दिनांक 25/4/2022 सोमवार सकाळी 5ते6 देवीच सोंग 6ते11तुफानी विनोदी लग्न नामदेव हरिभाऊ वाघ व भैरवनाथ सेवाभावी तरुण मित्र मंडळ पांगरी माळी यानंतर पुढील कार्यक्रम दिनांक 25/4/2022 दुपारी 11 ते 5 कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे  त्यानंतर सर्व गावकरी महाप्रसाद पाच ते सात वाजेपर्यंत राहणार आहे श्री भैरवनाथ महाराज पांगरी इथे सर्व पाहुणे मंडळी यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान पांगरी माळी डोईफोडे वाडी गट ग्रामपंचायत सरपंच दिनकर वाघ यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler