तिरंगा दिव्यांग पुरुष बचत गटाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या.जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात आले

तिरंगा दिव्यांग पुरुष बचत गटाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या.जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात आले

उपसंपादक संदिप म्हस्के

९६३७०६६११८


आज दि.१४/०४/२०२२ वार गुरुवारी रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१व्या जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली सुरवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मा.महिंद्र साळवे वकील व.सुभाष सरोदे वकील व.तिरंगा दिव्यांग पुरुष बचत गटाचे अधिक मा.गोविंद चिखले व.सचिव मा.जगन साबळे यांच्या हास्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी अशोक बरकासे विठ्ठल चव्हाण मोहन पांडव नागेश पांडव संताराम इंगळे लक्षण इंगळे शेख ईम्रान सुधाकर गोफणे शुधाकर पांडव या कार्यक्रमचे सुत्रसंचालन व आयोजन तिरंगा दिव्यांग पुरुष बचत गटाचे उपअध्यक्ष शंकर शिरगुळे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler