खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे ग्रामीण रुग्णालय मध्ये आयोजित रक्तदान शिबिर 2/5/2022 रोजी खामगाव मतदारसंघ चे माजी आमदार लोकप्रिय राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर ;
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 8262087866 , ग्रामीण रुग्णालय मध्ये आयोजित करण्यात आला
काँग्रेस कार्यकर्ता व समाज सेवक लाखनवाडा ग्रामपंचायत चे सरपंच शेख अफरोज शेख युसुफ , लाखनवाडा तंटामुक्ती अध्यक्ष अजीम खान अमान खान, डॉ. गुफरान उल्ला खान, ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश नारायण इंगळे, सदस्य फिरोज खान, नवल पांढरे,अबेद खान, देवानंद बोचरे, बालू देशमुख, मा.जिल्हा परिषद सदस्य मा. श्री श्रीकृष्ण धोटे (पाटील) माजी सरपंच शांताराम तायडे, विजू खंडारे, मधुकर वाकोडे, शहजाद खान, गजानन आप्पा, बंडू वानखेडे,समाजिक काँग्रेस कार्यकर्ता
रहेमान खान, मा .श्री .शिवाजी पाटील, सुरेश सूर्यवंशी, मा. श्री .संजय प्रल्हाद पाटील .विनायक देशमुख, जाहीर खान, विलास पांढरे कासिम ग्रा.प.सदस्य अर्शद बेग, सलीम खान, कलीम खान, राजीक खान, जफर खान, फजल खान, आबेद खान, अब्बास खान, भागवत पाटील, अमोल पाटील, अफजल अन्वर, शेख शगीर, व गावकरी मोठी संख्या मध्ये उपस्थित होते .
