हरवला आहे
मेघा जाधव शहर प्रतिनिधी चिखली
संतोष देविदास अवसरमोल राहणार ब्राम्हण चिकना, तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ,वय साधारण 28 वर्ष हा कन्नड येथे एस टी महामंडळात कंडक्टर म्हणून सेवा करणाऱ्या त्यांच्या बहिणी कडे गेला होता,
कन्नड येथील सरस्वती नगर येथून साधारणपणे सहा दिवसा अगोदर 25/4/2022 रोजी सकाळी 11 वाजता आपल्या राहत्या गावी ब्राह्मण चिकना येथे जातो म्हणून निघून गेलेला परन्तु आतापर्यंत तो घरी पोहचला नाही
सदरहू मुलगा थोडा भोळसट आहे,
त्याचा रंग सावळा, उंची 5 फूट 6 इंच असून त्याने अंगात पांढरा शर्ट व जीन्स घातली असून त्याचे शिक्षण 11 वी पर्यन्त झालेले आहे,
आतापर्यंत सर्व नातेवाईक यांच्या कडे शोधाशोध केली असता तो मिळून आला नाही व त्याची मिसिंग कम्प्लेट कन्नड पोलिसांनी लिहून घेतली असून त्याचा शोध सुरू आहे,
तरी सदरहू व्यक्ती कुणाला आढळून आल्यास खालील नंबरवर सम्पर्क करावा अशी विनंती त्यांच्या बहिणीने व आप्त नातेवाईक यांनी केली आहे
सम्पर्क
सिलवा देविदास अवसारमोल
राहणार सरस्वती नगर
कन्नड
मोबाईल नंबर 8007853272