सिंदखेड राजा तालुक्यात खुलेआम दारु विक्री
"ठाणेदार साहेबांचे दुर्लक्ष"
सिंदखेडराजा:-तालुक्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ त्रस्त आहे या अवैध धंदे लवकरात लवकर बंद करावे अशी संबंधित अधिकाऱ्याला विनंती आहे
तालुक्यातील प्रत्येक गावात चार ते पाच दारु चे अड्डे कार्यरत आहेत आणि पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आढळून येते आहे
स्थानिक पातळीवरील नेते मंडळी सुद्धा या अवैध धंद्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही
यासर्वाचा सपोट मिळत असल्याने अवैध धंद्याना गती मिळताना दिसत आहे
