किन्होळा येथे मराठी प्रायमरी शाळा व्यस्थापन समिती स्थापन

 किन्होळा येथे मराठी प्रायमरी शाळा व्यस्थापन समिती स्थापन

 चिखली | मेघा जाधव





चिखली : चिखली येथुन जवळच असलेल्या ग्राम किन्होळा येथे आज दि.7/5/22 रोजी मराठी प्रायमरी शाळा व्यवसथापन समिती पूनर गठित करण्यात आली.

अध्यक्ष म्हणून श्री. समाधान रमेश बाहेकर 

उपाध्यक्ष म्हणून सौ.निखतअंजुम शेख जावेद यांची निवड करण्यात आली

तसेच सदस्य म्हणून

श्री.वसंता नामदेव जाधव

सौ.अनुराधा सुनिल बाहेकर

सौ.अंजुम परवीन अनिसखा पठाण

श्री.किशोर दामोधर निकाळजे

श्री.शेख नजीब शेख रफीक

सौ.वनिता गजानन बाहेकर

सौ.नजरानाबी मोबीनखा पठाण

श्री.गणेश सुभाष सोनुने यांची निवड करण्यात आली

 यावेळी गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.अर्चनाताई वसंता जाधव

पोलीस पाटील श्री नंदकिशोर आत्माराम बाहेकर ,ताहेर भाई, शाळेच्या मुअ सौ.सुनिताताई अनुप बाहेकर 

 तसेच शिक्षक व्रुंद

श्री सतिश पवार सर,  श्री केसकर सर, सौ. राधा पवार मँडम, श्री गणेश पवार सर, सौ आंभोरे मँडम, तसेच पालक उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler