प्रखर राष्ट्रनिष्ठा व जाज्वल्य स्वाभिमानाचे प्रतीक हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराणा प्रतापसिंह भवन सुंदरखेड येथे सार्वजनिक जयंती उत्सव

प्रखर राष्ट्रनिष्ठा व जाज्वल्य स्वाभिमानाचे प्रतीक हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराणा प्रतापसिंह भवन सुंदरखेड येथे सार्वजनिक जयंती उत्सव  

अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा

 प्रतिनिधी मोबाईल नंबर 8262087866

 समितीच्यावतीने आयोजित समारोपीय कार्यक्रमामध्ये हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपले विचार व्यक्त करताना बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड तसेच सोबत समितीचे अध्यक्ष तथा युवानेते कुणाल संजय गायकवाड, कार्याध्यक्ष गणेशसिंग राजपुत, मुन्नाजी बेंडवाल, संतोष राजपुत, गजेंद्रसिंग राजपुत, दुर्गासिंग जाधव,शाम पवार, ज्ञानेश्वर वाघ, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे,अक्षय शेळके तसेच समितीचे पदाधिकारी तथा समाजबांधव उपस्थित होते....!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler