आबमक्ता येथील विविध कार्यकारी सहकारी पत संस्थेवर शेतकरी पॅनल चा झेंडा

आबमक्ता येथील विविध कार्यकारी सहकारी पत संस्थेवर शेतकरी पॅनल चा झेंडा


जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे

8928860058


वरोरा:- तालुक्यातील आबमक्ता येथील विवीध कार्यकारी पत संस्थेवर शेतकरी गटाने एकहाती सत्ता मिळून 13 पैकी 13 ही उमेदवार विजयी झाले या गटाचे नेतृत्व माधव पेचे आणी सुधाकर जुनघरे यांनी केले आज झालेल्या निवडणुकीत एकहाती सत्ता या गटाने मिडवली या गटात माधव पेचे, सुधाकर जुनघरे, भारत सरपाते,वामन नन्नावरे, ज्ञानेश्वर नवघरे, किसन काळे, धनराज मोडक, हेमराज मत्ते, बालाजी तुरणकर, अजाब झालवाडे, पन्नालाल लिल्हारे, मंदा भोयर, मालन घोडमारे हे सर्व उमेदवार विजयी झाले विजयी उमेदवाराचे सर्व स्तरावून अभिनंदन होत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler