सुजल ने केले जीवन विकास वनिता विद्यालय, उमरेड चे नाव लौकिक

सुजल ने केले जीवन विकास वनिता विद्यालय, उमरेड चे नाव लौकिक

मनोज चाचकर 

उमरेड तालुका प्रतिनिधी



उमरेड: राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत उमरेड जीवन विकास वनिता विद्यालय उमरेड चा निकाल 98.95% लागलेला असून या महाविद्यालयातील  विद्यार्थिनी सुजल राजू माटे 96.40 टक्के गुण पटकावले, सुजल चे घराणे सुशिक्षित असून सुजल चे बाबा ज्योतिराव महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य आहेत, तसेच आई शिक्षिका आहे. तिचा यशामागे त्यांच्या खूप मोठा वाटा असून तिने जीवन विकास वनिता विद्यालय परिवारातील शिक्षकांच्या शुद्ध आभार व्यक्त केले, तिचे उमरेड मध्ये सर्वत्र कौतुक होत असून तिला आता तंत्रज्ञान शिक्षणामध्ये प्रवेश करून नावलौकिक करायचे आहे असे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler