दिनांक 14 ऑगस्ट रोजी शहरातील चार भागात अखंड भारत संकल्प दिनाचे कार्यक्रम पार पडले याप्रसंगी सर्व हिंदू प्रेमी उपस्थित होते.
देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी
चंद्रभान झीने
काल दिनांक 14 ऑगस्ट रोजी शहरातील चार भागात अखंड भारत संकल्प दिनाचे कार्यक्रम पार पडले याप्रसंगी सर्व हिंदू प्रेमी उपस्थित होते.
यावेळी अखंड भारत दिनाची संकल्पना मा श्री वसंतरावजी पालवे विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री बुलढाणा यांनी मांडली व तसेच भारत मातेची आरती केली व अखंड भारता चा संकल्प सर्वांनी केला, कार्यक्रम यशस्वितेकरिता सुरज हनुमंते,विकास काकड,शुभम पाठमासे, राहुल तिडके, शिवहरी खरात, नागेश ठाकूर,धनंजय गिराम या कार्यकर्त्यांनी नियोजन केले
विश्व हिंदू परिषद बजरंग दल देऊळगाव राजा प्रखंडा
च्या वतीने आयोजित करण्यात आला होता
