शहीद स्मृती दिन सोहळा संपन्न

शहीद स्मृती दिन सोहळा संपन्न


चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी 

सचिन वाघे मो.9673757006


दि. १६ ऑगस्ट २०२१ रोज सोमवार ला चिमुर येथे तालुका कांग्रेस कमिटीचे वतीने शहीद स्मृती दिना निमित्य अभयंकर मैदान, व हुतात्मा स्मारक चिमूर येथे, शहीद हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली  वाहण्यात आली या वेळी ७४ चिमूर विधानसभा समनव्यक तथा गट नेता जि.प.डॉ.सतीशभाऊ वारजूकर, तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,चिमूर तालुका महिला  कांग्रेस कमिटी अध्यक्ष सविताताई चौधरी,चिमूर कांग्रेस कमिटी शहर अध्यक्ष राजुभाऊ हिंगणकर,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष  विजयजी डाबरे,ओमभाऊ खैरे,युवक कांग्रेस अध्यक्ष प्रशांत डवले,पंचायत समिती सभापती लाताताई पिसे,पंचायत समिती चिमूर उपसभापती रोशनभाऊ ढोक,पंचायत समिती सदस्य गीतातताई कारमेंगे, पंचायत समिती सदस्य नर्मताई रामटेके,जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ता धनराजजी मालके,विकासजी शिंदे,बाळूभाऊ बोबाटे,प्रभाकरजी मेश्राम,राजू चौधरी,नगरसेवक कदिर चाचा शेख,नगरसेवक विनोदभाऊ ढाकुनकर,अविभाऊ अगडे,रहेमान पठाण, रामदास चौधरी,प्रभाकरजी चौधरी,शंकरपूर पप्पूभाई शेख,दिलीप सूर,रुपचंदजी, सदाशिव घोणमोडे,शात्रकार,विलास पिसे,मनीष नंदेशश्वर,शुभम पारखी, प्रवीण जीवतोडे, ललित हरडे,सुधीर राऊत,सुभाष बन्सोड,दाबेकर आंबडी,राणीताई थुटे,वनिताताई मगरे,ममताताई भिमटे,गीताताई रानडे,शोभाताई कोयचाडे,सपणाताई घडसे,वंदनाताई सहारे, रंजनाताई उईके,बेबीताई डाहारे,नाजेमा पठाण,कमलताई राऊत,दीक्षाताई भगत,प्रीती दिळमुठे,लक्ष्मी तुमराम,जयमालाताई बोरकर,हरडेताई गडपीपरी,उषाताई मालके,तसेच तालुका/शहर,व युवक कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler