स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिमूर क्रांती भूमी मध्ये महारक्त दान शीबिराचे आयोजन पालकमंत्री वडेट्टीवार यांची रक्तदान शीबीराला भेट.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिमूर क्रांती भूमी मध्ये महारक्त दान शीबिराचे आयोजन पालकमंत्री वडेट्टीवार यांची रक्तदान शीबीराला भेट.

एडवोकेट तुषार गुलाबराव श्रीरामे यांचा पुढाकार.


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे मो, 7038115037


चिमूर : - दिनांक 16/08/2021 सोमवार ला कोरोना सारख्या महामारीच्या काळा मध्ये गोर गरीब जनतेला रक्ताची गरज भासत असता रक्त विकत घेऊन उपचार करणे शक्य नसून रक्ताच्या तुटवडा अभावी अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला अनेक रुग्ण रक्त न उपलब्ध झाल्याने आपल्या जीवासी मुकत आहे या कोरोना महामारीत मधे हाताला काम नाही व खिशात रुपया नाही अशी परिस्थिती आज जनतेची होऊन बसली आहे ही बाब ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस चिमूर गडचिरोली मतदार क्षेत्र या संस्थेला लक्षात घेऊन महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले


महारक्तदान आयोजन एडवोकेट तुषार गुलाबराव श्रीरामे अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे महारक्त दान शिबीर संपन्न झाले.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कार्यक्रमात भेट देऊन रक्त दात्यांना प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले रक्त दान शिबिरात एडवोकेट तुषार श्रीरामे आज शाहिद क्रांती दिना निमित्य हा उपक्रम घेण्यात आला असे मत व्यक्त केले रुग्णालया मध्ये रुग्णा ना खारीचा वाटा मिळावा हया उद्देशाने रक्तदान घेण्यात आले उपस्थित डाँक्टर. अंनत हजारे संक्रमक अधिकारी डाँक्टर भगत साहेब वैधकीय उप रुग्णालय चिमूर संजय गावीत वैद्यकीय समाज सेवा अधीक्षक जय पाचारे रक्त पेढी वैद्यकीय अधिकारी अमोल जिद्देवार योगेश जादूडे चेतन वैरागडे रुपेश घुमे तालुका काँग्रेस अध्यक्ष चिमूर हे उपस्थित होते व रक्तदान शिबीर यशवी करण्या करीता डाँक्टर सुमेध साखरे सोनल डवले नमन लोखंडे संदीप हिंगे पुरुषोत्तम हिंगे कैलास देठे प्रवीण शेडके शुभम खोब्रागडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. एडवोकेट श्रीरामे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler