खांबाडा मुरदगाव जवळ युवकाचा अपघात कोळसा वाहून नेणाऱ्या ओवरलोड ट्रक मूळे पडलेल्या खड्ड्या मुळे होत आहे रोज अपघात अजूनही स्थानिक प्रशासन झोपेत
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- खांबाडा नागरी रोड वर एकोना कोळसा खदान मधून कोळसा वाहतूक या रोड नि क्षमतेच्या वर ही कोळसा वाहतूक गेल्या दोन महिन्या पासून सुरू आहे या ओवरलोड वाहतुकी मुळे मोठं मोठाले खड्डे पडले आहे गावकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी या गोष्टी कडे कानाडोळा करत आहे कुठे यांना तर प्याकेज मिळत नाही आहे ना? असा सूर जनतेच्या तोंडून येईकाला मिळत आहे काल मुरदगाव येथील युवक स्वप्नील वाल्मिक चांभारे वय 27 आपले काम आटोपून खांबाड्या वरून आपल्या दोन चाकी वाहनाने गावाकडे जात असताना खड्ड्यात पडला आणि त्याचा अपघात झाला लोकांचे जीव गेल्यावर ह्या स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन जाग येईल का?. असा प्रश्न गावकरी करत आहे.