जागतिक बांबू दिन साजरा.

 जागतिक बांबू दिन साजरा.

गडचिरोली प्रतिनिधी संदीप कांबळे 9421318021


महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर सामान्य सुविधा केंद्र वडसा, वनविभाग वडसा जिल्हा गडचिरोली द्वारा आयोजित कार्यक्रमात जागतिक बांबू दिन साजरा करण्यात आला,

 याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रमेश गजबे साहेब. डॉ किशोर मानकर साहेब मुख्य वनसंरक्षक गडचिरोली, वडसा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दंडवते ताई, वडसा वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक धर्मराज मसराम साहेब, मेश्राम साहेब पोलीस स्टेशन वडसा आदी मंडळी व वनसंरक्षक कर्मचारी व पदाधिकारी व पत्रकार, नागरिक, आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

   डॉ, नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमेटी गडचिरोली यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करणण्यात आली,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler