सिर्सी येथील किसन गेडाम यांचे अति पावसाने घरांचे नुकसान
उमेश गोलेपल्लीवार
तालुका प्रतिनिधी सावली
सावली- सावली तालुक्यातील सिर्सी येथील किसन गेडाम यांच्या घरांचे काल अति मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे.यांची माहिती साखरी ग्रामपंचायत सरपंच ईश्वर गेडाम यांना माहीत दिली असता.यांनी किसन गेडाम यांच्या घरी भेट दिली व पाहणी करून त्याची दखल घेत त्वरित तलाठी यांना प्राचारण करून घराचा पंचनामा करण्यात आला.व घराची भरपाई लवकरात लवकर करून द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच ईश्वर गेडाम यांनी केली आहे त्यावेळी उपस्थित सरपंच ईश्वर गेडाम.उपसरपंच दादाजी किनेकार . अविनाश निकूरे तलाठी साहेब.किसन गेडाम उपस्थित होते.
