वरोरा येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला वरोरा कराणी दिला निरोप
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
कर्तव्यदक्ष जनसामान्यांमध्ये मिसळुन त्याच्या समस्याचे निवारण करणारे मनमिळावू स्वभावाचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री निलेश पांडे सर हे वरोरा विभागात मागील दोन वर्षापासून कार्यरत असून त्यानी चांगली कामगिरी या दोन वर्षात करून आपली छाप जनसामान्य नागरिकावर सोडली प्रत्येकाशी मनमिळाऊ स्वभावाने वागणाऱ्या असे अधिकारी यांचं स्थानांतरण बदली अमरावती जिल्यातील मोर्शी तालुक्यात झाली असून त्यांच्या या कामगिरी करिता आज अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार.कर्मचारी अधिकारी यांनी आज शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला त्याचाच एक भाग म्हणून वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ता तथा नगरसेवक जिल्हा शांतता समिती सदस्य काँग्रेसचे नेते शेख.जैरुदीन.छोटू भाई व त्यांचे मित्र परिवार गोपाल गुडदे सर. अरुण उमरे सर गोविंदरावजी कोहपरे. प्रा. रुपलाल कावडे सचिन मेश्राम धनराज आसेकर यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन शाल पुष्पगुच्छ ग्रामगीता व.मिठाई देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचाली करिता त्यांना शुभेच्छा दिल्या
