वाघाच्या हल्ल्यात मैस ठार

वाघाच्या हल्ल्यात मैस ठार

ब्रम्हपुरी  तालुका प्रतिनिधी

मनोज अगळे 9765874115



ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा मेडंकी येथिल वाघाच्या हल्ल्यात मैस ठार.

      सविस्तर असे कि प्रकाश महादेव आंबोरकर मेडंकी यांची मैस नेहमि  प्रमाने  कळपामधे चराई करीता  गेली असता. तुल्हान मेढां रोड खाबांडा  रिठ  झूडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार  वाघाने  मशिवर हल्ला चढवून ठार केले. त्याचि  ति दुधारू मैस असल्याने त्याची अदांजे  60 हजार रूपये किमतीचे आर्थिक  नुकसान झालेले आहे. तरी त्या नुकसान धारकाला  वनविभागा कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागनी त्यांचे कडून होत आहे. घटनास्थळावर वन विभागाचे कर्मचारी जावुन पंचनामा केला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler