चिमूर बस आगारातील गेल्या चार दिवसापासून थांबलीत एसटी बस ची चाके, सर्वसामान्य कर्मचारी यांचे बेमुद्दत संप सुरु, सम्पूर्ण प्रवाश्यांचे बेहाल
प्रशासन जोमात प्रवाशी कोमात
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो.7038115037



चिमुर:- जशे छोट्याश्या बाळाला भुक लागली कि तो बाळ किवलवान्या करुन त्या आईची आठवण येती त्याप्रमाणे आजपर्यंतच्या ईतिहासात महाराष्ट्रामध्ये गोर गरीब शेतकरी शेतमजूर अपंग बांधव शाळेचे विद्यार्थी असे विविध नागरीक प्रत्येक जिल्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावातील बस्टापवर लालपरी एसटी बसेस ची आस लाऊन वाट बघत असतात.राज्य परिवहन महामंडल शासनात विलीन होनेबाबत 30 तारखेच्या मध्यरात्री पासून चिमूर आगारातील सर्वसामान्य कर्मचारी शांततेने व व सदनसिर मार्गाने बेमुदत संपावर आपल्या सहपरिवारासहीत बसले आहेत, काल धनत्रयोदशी दिवस हा चिमुर आगराचे कामगार यांनी सरकार चा निषेध म्हणून डेपोमध्येच दिवे लाऊन साजरा केला.ठाकरे साहेब आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या हक्क द्या, महाराष्ट्राचे परीवहन मंत्री अनिल परब साहेब वरच्या मजल्यावरुन खाली ऊतरा आमच्या कामगारांच्या व्यथा जानुन घ्या, आम्ही पाकीस्थानी नाही मराठी आहोत. संपूर्ण भारतात महागाई वाढली आहे.आमचा एवढ्या कमी पैश्यात उदरनिर्वाह होत नाही. आम्ही घर किराया द्यायच कि, दाना पानी घ्यायच मुलांच शिक्षण करायचे हाऊस्पीटल खर्च करायचा आम्ही कामगार नेमके कराव तरी काय, आम्हाला आमच्या मुलांनी आई वडीलांनी दिवाळी निमीत्त कपडे घेऊन मागीतले तरी आमच्याकडे पैशे नाहीत.आमची मागणी हि चुकिची असेल तर आम्हाला आत्मदहन करन्यासाठी परवानगी द्यावी.ठाकरे साहेब तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला वागणूक देत आहात अश्या या सध्याच्या परिस्थितीत आम्ही मराठी मानुस म्हणून जगायला लाज वाटते आम्हाला, राज्यातील मराठी सरकार फक्त मतदानापुरच राहायला नको, आम्ही तुमची रिस्पेक्ट करतो.आम्ही कोरोना काळात जीवाची परवा न करता प्रवाश्यांना योग्य रीतीने सेवा दीली आजपर्यंत आम्ही सरकार च्या पाठिशी खंबीरपणे ऊभे होतो. आनी पुणे सुद्धा राहनार मात्र आमची मागणी पूर्ण झाल्यास पुढे सुद्धा आम्ही जास्तीत जास्त सेवा देऊ.आमची मागनी पुर्ण होईपर्यंत महाराष्ट्रातील एकही एसटी बस डेपोच्या बाहेर निघणार नाही. असा ईशारा सुद्धा ठाकरे सरकार ला सुद्धा देण्यात आला,आमची जीवन जगण्याची ईच्छा सुद्धा राहीली नाही.ठाकरे साहेब आपन मनला होतात ना या माझ्या महाराष्ट्रात मराठी माणसाला धक्का लागु देनार नाही. आम्हाला अपेक्षा होती तुमच्याकडून मात्र कुठे गेलेत ते शब्द तुमचे, तुमच्या शब्दाचा विसर पडला कि काय तुम्हाला, गोर गरीब शेतकरी शेतमजूर अपंग बांधवांची लालपरी एसटी बसेस ही चार दिवसापासून थांबली आहे. खासगी बसेस नि तिकीट दरवाढ करुन प्रवाश्यांना ऊभे राहुन प्रवास करावा लागत आहे.प्रवाश्यांना नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे. आपन झोपेत असाल तर एसटी कामगार त्याचप्रमाणे जनसामान्य प्रवाश्यांचे काय हाॅल होत आहे.एसटी चिमुर बस डेपोची अवस्था ही स्मशान भुमीसारखी झाली आहे.प्रवाशी आनंदात बस स्टाप मध्ये येतात आनी निराश होऊन आनी रडत रडत वापस जातात.हे सर्व बघुन ठाकरे साहेब परब साहेब आता तरी जागे व्हा अशी चर्चा जनसामान्य नागरिक करीत आहेत.