मेंडकी येथे सापडले नवजात बालीका

 मेंडकी येथे सापडले नवजात बालीका

ता.प्र./२४ जुन 

मनोज अगळे

9765874115

   ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे आज एक नवजात बालीका  सापडली असून जिवंत असल्याने त्यास तात्काळ ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

       सदर घटना मेंडकी बस स्टॉप पासून माळी मोहल्या मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर खाली प्लाट मध्ये एका कापडा मध्ये गुंडाळून ठेवले होते.सकाळी ५ वाजता सुमारास संडास ला जाणाऱ्या महिलां दिसताच मेंडकी पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस घटनास्थळी दाखल होवुन नवजात बालीकास उपचारासाठी ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

     हि नवजात बालिका प्रेम प्रकरनातून जन्मास  आलि असावि  असा अंदाज दर्शविन्यात येत आहे. पुढिल तपास मेंडकी पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler