पळसगाव येथे वाघीनीच्या बचळ्यासह थरथराट _वनरक्षक आनी गावकरी जखमी
प्रतिनीधी:-प्रविण वाघे नेरी मो, 7038115037
ताडोबा बफर झोन अंतर्गत येत असलेल्या चिमूर तालुक्यातील पळसगाव रेंज मधील पळसगाव येथे वाघाने चारणदास बनसोड यांना जखमी केले या ठिकाणी रात्री पासूनच तीन वाघाने बस्तान मांडले होते आज सकाळी लोक कामाला जात असताना हे तिन्ही वाघ दिसले त्यातील दोन वाघ पडून गेले तर एक वाघ तिथेच आहे त्याच वाघाने जखमी केले तसेच वनरक्षक सुनील गुजेलवार यांना सुद्धा जखमी केले बघ्याची गर्दी जमली आहे ही घटना आज दि 23 जून ची सकाळ ची असून जखमीना चंद्रपूर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

