आज जालना येथे राज्याचे ऊर्जामंत्री ना.नितीनजी राऊत, राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेशजी टोपे यांना ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण, पदोन्नती आरक्षण,ओबीसी जनगणना संदर्भात समस्त ओबीसी VJNT/SBC समाज जालना, वंजारी सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी ओबीसी शिष्टमंडळात  आमदार श्री.राजेश राठोड,ओबीसी मोर्चा मुख्य समन्वयक श्री.राजेंद्र राख, वंजारी सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, दीपक दराडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष श्री.संतोष डोंगरखोस, माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री.संतोष जमधडे,माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष रासवे, रघुवीर गुढे आदी उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

समस्त ओबीसी VJNT SBC समाज जालना

वंजारी सेवा संघ महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler