मृत्यू नंतरही जन्मदिवस साजरा
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
चिमुर:-चिमुर तालुक्यातील शंकरपुर येथे दिवंगत डॉ.अविनाश मणीकराव ढोक माजी समाजकल्याण सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते व अहोरात्र वैद्यकीय सेवा देणारे डॉ. यांचा 52 वा जन्मदिवस शंकरपुर इथे आप्त व मित्र परिवारा तर्फे त्यांचा सुसयांमी स्वभावगुण व विरोधक आणी आपले असा भेदभाव न बाळगता सर्वांणा आपुलकीची व चांगुलपणाची वागणुक देणारे रात्र अपरात्रो मदतीला धावून जाणारे कोरानाच्या कालावधीमध्ये स्वताच्या जीवाचीही पर्वा न करता वैद्यकीय सेवा देणारे शंकरपुर मधील ते ऐकमेव डॉ. होते.अशा या त्यांच्या कार्य व स्वभावगुणाने प्रेरीत होऊन मित्र व आप्त परिवाराणे दि.9/8/2021 ला त्यांचा 52 वा जन्मदिवस त्यांच्या प्रतीमेला वंदन करूण व मिठाइ वाटूण साजरा केला, या प्रसंगी मीत्र व आप्त परिवारामधील ,संजयसिंह बघेल ,जगदीश श्रीरामे, नारायण चौधरी, शैलेश गायकवाड, वसंता चौधरी, प्रदीप ढोक , शिसुपाल शेंडे करण ढोक बाबा श्यामकुळे उपस्तीत होते.
