वाहनगाव येथे शेतशिवारात एका तरुण युवकाने घेतला गळफास…

वाहनगाव येथे शेतशिवारात एका तरुण युवकाने घेतला गळफास…

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

प्रवीण वाघे 

चिमूर तालुक्यातील वहानगाव गावातील सूरज बंडू कुळके वय २७ वर्ष युवकाने दिनांक ०२/०९ /२०२१ गुरुवार ला रात्रीच्या सुमारत शेगाव पोलीस हद्दीत 353 न्याशनल हायवेला लागून असलेल्या शिव मंदिराच्या समोर निबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली सूरज या तरुणाचा वाढदिवस असल्याने तो संध्याकाळी ६:०० वाजे पासून घरातून गायब होता तो सिमपीडीआय कँप मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून पाच वर्षा पासून कामावर होता त्याचे एका मुलीसोबत प्रेम समंध असल्याची गावात चर्चा आहे पुढील तपास शेगाव पोलीस करीत असून बातमी प्रकाशीत करे पर्यंत मृत्यू चे कारण समजु शकले नाहीत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler