प्रियकरच्या हातुन प्रियासिचि हत्या ॽ सदर घटना संशयाच्या भोवऱ्यात
प्रतिनिधि उमेश गोलेपल्लीवार
मो.9623494935
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येनापुर येथील दिक्षा बांबोळे वय 21 वर्षं तरूणी विनोद जक्कुलवार या तरुणांकडे त्यांच्या फोटो स्टुडिओत व सेतू केंद्रात नेहमी जात होती या दोघांचे प्रेम संबंध जुळून आले या संबधातुन गर्भवती राहिली दिक्षा बांबोळे हिने गर्भवती झाल्याचे वारंवार सांगुन सुध्दा विनोद जक्कुलवार लग्नास नकार दिला व तिच्या सोबत लग्न न करता तिचा गर्भपात केला.
दिनांक 24 जुलै रोजी दिक्षा बांबोळे ही एकटीच घरी असल्याचा फायदा घेत विनोद जक्कुलवार यांनी घरी येऊन अगोदर तिला मारहाण केली नंतर तिचा गडा दाबुन हत्या केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे.अशि तक्रार तिची आई किरण अविनाश बांबोळे यांनी आष्टी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.हि. हत्या की आत्महत्या ॽ.कारण मात्र गुलदस्त्यात आहे.सदर प्रकरणाची पोलिस काय कारवाई करतात .या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
